सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. तत्कालीन सावंतवाडी
संस्थानाची ही उन्हाळ्यातील राजधानी. या आंबोलीमध्ये अजुनही आपणास
संस्थानकालीन भव्य इमारती पहावयास मिळतात. महात्मा गांधी काही काळ या
ठिकाणी वास्तव्य करुन शिरोडा येथील मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी याच आंबोली
घाटातून मार्गस्त झाले होते, असा इतिहास आहे.










No comments:
Post a Comment